व्यवसाय मार्गदर्शन
महागाई इतकी वाढत चालली आहे त्यात चांगल शिक्षण घेऊन सुद्धा चांगली नोकरी मिळत नाही त्यावर एकच उपाय तुमच्या शिक्षणाचा वापर तुमच्या प्रगतीसाठी करा आणि स्वतचा छोटा का असेना व्यवसाय उभा करा. तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी महा उद्योजक टीम सहकारी करणार आहे या साठी खालील फॉर्म भरा.