शासकीय योजना

Pm Kisan Yojana : PM किसान मध्ये पती-पत्नी दोघांना मिळणार 6 हजार रुपये !

Pm Kisan Yojana in 2023

Pm Kisan yojana 14 वा हप्ता: योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. ही रक्कम लाभार्थ्याला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. आतापर्यंत 13 हप्ते पाठवले असून, शेतकरी 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

PM Kisan Latest News : केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव आहे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ ( Pm kisan yojana). या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम लाभार्थ्याला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. आतापर्यंत 13 हप्ते पाठवले असून, शेतकरी 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

2-2 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहेत

पीएम किसान योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये
2-2 हजार रुपये देते. दर चार महिन्यांच्या अंतराने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येईल का, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात असतो. हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दोन व्यक्ती एकत्र लाभ घेऊ शकत नाहीत,

सरकारच्या नियमानुसार, एका शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेंतर्गत शेतकरी स्वतःचे नाव किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव नोंदवू शकतो. त्यामुळे एकाच वेळी दोन व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अनेक लोक अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदींची पडताळणी करावी लागते. ई-केवायसी ऑनलाइन पूर्ण करावे लागेल. हे पूर्ण केल्यानंतर, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती बरोबर असल्याची खात्री करावी लागेल.

कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी

Pm Kisan Yojana

pmkisan-ict@gov.in
हेल्पलाइन क्रमांक- 155261
1800115526 (टोल फ्री)
011-23381092 या ईमेल आयडीवर संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker