व्यवसायव्यवसाय कल्पना

SBI ATM FRANCHISE BUSINESS IN MARATHI

SBI ATM FRACHISE चा अर्ज तुम्ही इथे करू शकता.

SBI ATM FRANCHISE साठी तुम्हाला इंडियाकॅश वेबसाइटवरून अर्ज करावा लागतो. SBI ATM बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या असून SBI त्यांची ATM स्वतः बसत नसून दुसऱ्या कंपनीला कंत्राट देऊन ते बसवून घेते. SBI ATM हे इंडिकॅश तसेच मुथूट व इंडिया वन या कंपन्यांसोबत करार करून बसवतात त्यामुळे जर आपल्याला STATE BANK OF INDIA FRANCHISE मिळवायची असेल तर इंडियाकॅश वेबसाइटवरून अर्ज करावा लागतो.

SBI ATM FRANCHISE साठी अर्ज करण्याची लिंक

टाटा इंडिकॅशClick Here
मुथूट एटीएमClick Here
इंडिया वन एटीएमClick Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker